पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे पण अंतराळात का नाही?www.marathihelp.com

अंतराळात गुरुत्वाकर्षण शक्ती नसते, त्यामुळे तेथे सर्व गोष्टी तरंगतात, असे म्हटले जाते. पण हे पूर्ण सत्य नाही. अंतराळात प्रत्येक ग्रहाला स्वत:ची गुरुत्वाकर्षण शक्ती असते. त्यामुळेच चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, अन्यथा तो पृथ्वीच्या कक्षेबाहेर भरकटला असता.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 115226 +22