पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा म्हणजे काय?www.marathihelp.com

फिशरच्या मते अन्य वस्तूंचे मूल्य जसे त्या वस्तूला असलेली मागणी व त्या वस्तूचा पुरवठा यांवरून ठरते, त्याप्रमाणे पैशाचे मूल्यदेखील पैशाला असलेली मागणी आणि पैशाचा पुरवठा यांवरून ठरते. वस्तू व सेवा यांच्या खरेदीविक्रीसाठी पैशाची मागणी केली जाते. वस्तूंचा पुरवठा स्थिर राहिला म्हणजे पैशाला असलेली मागणीही स्थिर राहते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:18 ( 1 year ago) 5 Answer 90294 +22