पोर्तुगालला ब्राझील कसे मिळाले?www.marathihelp.com

ब्राझीलला येणारा पहिला युरोपियन पेड्रो अल्वारेस कॅब्राल होता. तो ब्राझीलला आप २२ एप्रिल, १५०० रोजी पोर्तुगालच्या प्रायोजनाखाली आला. त्या नंतर १६व्या शतकापासून १९व्या शतकापर्यंत ब्राझीलमध्ये पोर्तुगालची वस्ती होती. ७ सप्टेंबर, १८२२ला ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 114123 +22