पोर्तुगीज भारतात प्रथम कोठे आले?www.marathihelp.com

वास्को दा गामा याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ. स. १५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला.

solved 5
ऐतिहासिक Friday 17th Mar 2023 : 11:24 ( 1 year ago) 5 Answer 73810 +22