पोलिस भरती साठी छाती किती लागते?www.marathihelp.com

पोलिस भरती साठी छाती किती लागते?

शारीरिक मोजमाप चाचणी

उंची :
पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी

छाती :
पुरुष : न फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 7520 +22