प्रकट वाचन म्हणजे काय प्रकट वाचण्याचा उपयोग कोणास होतो?www.marathihelp.com

अक्षर रूप ध्वनीच्या मोठ्या आवाजातील उच्चारणाला प्रगट वाचन म्हणतात व लिखित अथवा मुद्रित अक्षर डोळ्याने पाहून नंतर मेंदूने अर्थग्रहण करण्यास मुकवाचन म्हणतात . २. प्रगट वाचनाचे सस्वर वाचन व सुसस्वर वाचन दोन प्रकार आहेत व मुकवाचनाचे संदर्भवाचन सखोलवाचन विस्तृत वाचन होण्यास मदल होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 36733 +22