प्रकल्प पर्यावरण पीडीएफ म्हणजे काय?www.marathihelp.com

१ ) प्रकल्प विषय निवड ( प्रस्तावना ) : प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे , जसे - विदयार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी समस्या , विषयाची निवड का केली, संकल्पना , थोडक्यात विषयाचा इतिहास , नवीन अद्ययावत माहिती, विषयाची सदयस्थिती अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने असावा .

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 46188 +22