प्रकाशाचा वेग कोणी शोधला?www.marathihelp.com

भौतिकशास्त्रातील मूलभूत भूमिका निर्वात पोकळीतील प्रकाशाच्या गतीवर प्रकाशस्रोताच्या गतीचा तसेच निरीक्षकाच्या जडत्वीय संदर्भचौकटीचा परिणाम होत नाही. मॅक्स्वेलच्या विद्युच्चुंबकत्वाच्या सिद्धान्ताने प्रभावित होऊन आइन्स्टाईनने प्रकाशाच्या गतीचे स्थिर मूल्य १९०५ साली मांडले.

solved 5
वैज्ञानिक Saturday 18th Mar 2023 : 09:29 ( 1 year ago) 5 Answer 90901 +22