प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय?www.marathihelp.com

पुनरुत्पादन प्रक्रियेमु्ळे जीववंशाचे सातत्य राखले जाते. आज अस्तित्वात असलेल्या प्रजाती लाखो वर्षांपुर्वी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासून अखंडीत पुनरुत्पादन प्रक्रियेने अस्तित्वात आलेले आहेत. प्रजाती टिकून राहण्यासाठी अनुकुल परिस्थिती असावी लागते.
सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1008 +22