प्रदूषणाला जबाबदार कोण?www.marathihelp.com

वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अश्या अनेक कारणामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. प्रदूषण ही समस्या आता फक्त भारतापुरती मर्यादित नसून जगभरात देखील ही समस्या खूप वाढत आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:55 ( 1 year ago) 5 Answer 21838 +22