प्रयोगशाळेचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

या क्रिया-विक्रियांचा अलग-अलगपणे व लहान प्रमाणावर अभ्यास करणे हा या प्रयोगशाळेचा उद्देश असतो. याच्या मागचा हेतू म्हणजे प्रत्यक्ष उभारावयाच्या मोठ्या कारखान्यासाठी सर्वांत अधिक कार्यक्षम व काटकसरीचा आकृतिबंध व परिस्थिती निश्चित करणे, हा असतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 90646 +22