प्रयोगात्मक संशोधन म्हणजे काय?www.marathihelp.com

नियंत्रित परीस्थितीतील / प्रयोगात्मक
या संशोधनात एखाद्या निश्चित योजना आणि प्रक्रिया ठरवून एखाद्या घटकाच्या संदर्भात संशोधन केले जाते. या संशोधनात संशोधक समाजघटकाचा अभ्यास करताना त्या गटाचा आहे त्या स्थितीत कुठलीही नियंत्रणे न लादता अभ्यास करतो

solved 5
वैज्ञानिक Tuesday 14th Mar 2023 : 08:51 ( 1 year ago) 5 Answer 19739 +22