प्रागैतिहासिक कालखंडात सुरुवातीच्या मानवांनी दगडाचा वापर कसा केला?www.marathihelp.com

पाषाणयुग हा प्रागैतिहासिक प्रबोधनाआधीचा काळ आहे. या काळात माणसाला दगडाचे उपयोग समजू लागले. लाकूड, हाडे व इतर तत्सम वस्तूंचा वापर होत असे, पण मुख्यतः दगडाचा वापर कापण्याची हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:15 ( 1 year ago) 5 Answer 120252 +22