प्राचीन नाणी म्हणजे काय?www.marathihelp.com

काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग या राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. ही आहत किंवा ठसा पद्धतीने बनवलेली नाणी होती. ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विविध आकारांत बनवली जात असत. ही नाणी चांदीची असत.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 5837 +22