प्राचीन भारतात प्रथम चांदीची नाणी कोणी आणली?www.marathihelp.com

सातवाहनांनी राजा यज्ञ सातकर्णी याने चांदी आणि तांब्याबरोबरच शिशाचीही नाणी पाडली होती. साम्राज्याने सुवर्णहोन प्रचलित केले. शिवकाळात सोन्याचा होन, चांदीची 'लारी' व तांब्याची शिवराई ही प्रमुख नाणी आढळतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:41 ( 1 year ago) 5 Answer 65751 +22