प्राचीन भाषा म्हणजे काय?www.marathihelp.com

संस्कृत लॅटीन या प्राचीन भाषा आहेत. या भाषा प्राचीन आहेत परंतु मृत भाषा नाहीत कारण त्या अजूनही काही ठिकाणी बोलल्या जातात. जसे संस्कृत मत्तुर या छोट्या गावात बोलली जाते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 3887 +22