प्राणी अन्न साखळी काय आहे?www.marathihelp.com

अन्नसाखळीतील वेगवेगळ्या जैविक समाजांचे जे स्थान असते, त्याला पोषण पातळी म्हणतात. पहिली पोषण पातळी उत्पादक घटकांची म्हणजेच, हिरव्या वनस्पती व इतर स्वयंपोषी सजीवांची असते. त्यापुढील पोषण पातळी अनुक्रमे तृणभक्षक, मांसभक्षक प्राणी यांची असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 119799 +22