प्रादेशिक ग्रामीण बँकेत राज्य सरकारचा वाटा किती आहे?www.marathihelp.com

सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांनी RRB प्रायोजित केल्या. अशा RRB ची ५०% मालकी केंद्र सरकारची, ३५% प्रायोजक बँकेची आणि १५% राज्य सरकारची अशी निश्चित करण्यात आली.

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 09:19 ( 1 year ago) 5 Answer 90299 +22