प्रार्थना म्हणजे काय आणि आपण ती का करतो?www.marathihelp.com

प्रार्थना : मानवाने ईश्वराला वा अन्य एखाद्या शक्तीला वा शक्तींना उद्देशून धार्मिक श्रद्धेने केलेले निःशब्द वा शब्दबद्ध असे स्तवन, उपकारस्मरण, आत्मनिवेदन, पश्चात्तापाची अभिव्यक्ती वा याचना म्हणजे प्रार्थना. प्रार्थना हा पूजेचाच एक प्रकार वा भाग होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:46 ( 1 year ago) 5 Answer 28175 +22