प्रौढावस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रौढावस्था : वय ४० ते ६० वर्षे. (११) वृद्धावस्था : ६० वर्षे वयानंतरचा काळ. या प्रत्येक कालखंडाचे बारकाईने अभ्यास करणारे विशेतज्ञ आहेत. मानवी विकास ही इतर सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाचाही विषय असलेली महत्त्वाची गोष्ट आहे.या कालखंडात अपरिपक्व मुलाचे (कुमाराचे) पूर्ण शारीरिक वाढ झालेल्या व मानसिक-सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ तरुणात रूपांतर होते. याच वयात होणाऱ्या माणसाच्या लैंगिक वाढ व विकासाच्या टप्प्याला पौगंडावस्था म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:32 ( 1 year ago) 5 Answer 4350 +22