फुलांची वाहतूक कशी केली जाते?www.marathihelp.com

बहुतेक मालवाहतुकीची विमाने महाग व वजनाने हलका असलेला माल (उदा., इलेक्ट्रॉनीय उपकरण सामग्री व यंत्रभाग) वाहून नेतात. ही विमाने त्वरित पोहोचविणे आवश्यक असलेल्या नाशवंत मालाचीही (उदा., फुले, फळे व भाजीपाला) वाहतूक करतात.

solved 5
सामान्य ज्ञान Tuesday 21st Mar 2023 : 16:06 ( 1 year ago) 5 Answer 131096 +22