बँकेतून लोन घेण्यासाठी काय करावे लागेल?www.marathihelp.com

सर्वप्रथम ज्या बँकेकडुन आपणास पर्सनल लोन हवे आहे ती बँक आँनलाईन पर्सनल लोन देते का याचा तपास करावा. जर आपल्याला पर्सनल लोन देणारी बँक आँनलाईन पदधतीने पर्सनल लोन साठी अर्ज स्वीकारत असेल तर आपण बँकेच्या आँफिशिअल वेबसाइटवर जायचे. अणि लोनसाठी आँनलाईन अँप्लाय करायचे.

solved 5
बैंकिंग Friday 9th Dec 2022 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 6838 +22