बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे आयात निर्यातीवर असलेले निर्बंध होय. बंदिस्त अर्थव्यवस्थेला आईसोलॅशनिष्ट(Iकिंवा ऑटारकीअसे सुध्दा संबोधले जाते. बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये बाहेरच्या देशाबरोबरचे आर्थिक व्यापार व व्यवहार टाळले जातात. खुली अर्थव्यवस्था उदारमतवादी जागतिकीकरणाचा पाठपुरावा करते.

solved 5
अर्थव्यवस्था Friday 17th Mar 2023 : 16:14 ( 1 year ago) 5 Answer 84952 +22