बंदर क्षेत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

बंदरे : जलवाहतुकीच्या दृष्टीने वादळे, सागरी प्रवाह आणि लाटा यांपासून सर्व तऱ्हेच्या लहान-मोठ्या जहाजांना संरक्षण मिळून नांगरून राहता येईल अशा सोयीच्या जागेला सामान्यतः बंदर असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 81021 +22