बलवंत राय मेहता समितीने कोणत्या प्रकारच्या पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती?www.marathihelp.com

1957 मध्ये बलवंत राय मेहता समिती नेमण्यात आली. बळवंत राय मेहता हे या समितीचे अध्यक्ष होते. बलवंत राय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज रचना स्थापन करण्याची शिफारस केली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:22 ( 1 year ago) 5 Answer 58848 +22