बाईकसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स काय आहे?www.marathihelp.com

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय
एखाद्या व्यक्तीला वाहनाने धडक दिल्यास, वाहन चालवणारी व्यक्ती हा पहिली पार्टी असते आणि ज्याला धडक दिली जाते ती व्यक्ती थर्ड पार्टी असते. थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत, विमा कंपनी जखमी व्यक्तीला विम्याची रक्कम देते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 59637 +22