बागायती शेती म्हणजे काय?www.marathihelp.com

बागायती शेती : वास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्धत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठयामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामगीचा वापरसुद्धा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो.

solved 5
कृषि Monday 13th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 18946 +22