बाजारपेठ म्हणजे काय?www.marathihelp.com

बाजारपेठ : आर्थिक खरेदी-विक्रीचे व्यवहार ज्या ठिकाणी केले जातात असे ठिकाण. 'खरेदी' व 'विक्री' या संज्ञा अर्थशास्त्रीय परिभाषेत व्यापक अर्थाने वापरल्या जातात त्यांत भाडेखरेदीच्या तसेच उधारीच्या व वायदेबाजारातील व्यवहारांचाही अंतर्भाव होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:54 ( 1 year ago) 5 Answer 4760 +22