बाबासाहेबांना किती भाषा येत होत्या?www.marathihelp.com

आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:04 ( 1 year ago) 5 Answer 136461 +22