बीएमसी इतकी श्रीमंत का आहे?www.marathihelp.com

बृहन्मुंबईला आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. याचं कारण म्हणजे 2022 मध्ये बीएमसी कडून 45,949 कोटींच बजेट सादर करण्यात आलं. विशेष म्हणजे हे बजेट 2021 च्या बजेटपेक्षा 6900 कोटी रुपयांनी जास्त होतं

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:48 ( 1 year ago) 5 Answer 59420 +22