बीड प्रसिद्ध का आहे?www.marathihelp.com

बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे, आणि ३६ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार तसेच कलाकरांचा बाल्ले किल्ला बीड जिल्हा म्हणून ओळखली जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 82842 +22