बुद्धिमत्ता चाचणीचा जनक कोण आहे?www.marathihelp.com

बुद्धिमत्ता चाचणीचा जनक कोण आहे?

फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने यांनी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ सायमन यांच्या मदतीने १९०५ मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित केली. म्हणून आल्फ्रेड बीने यांना 'बुद्धिमापन चाचण्यांचे जनक' म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:57 ( 1 year ago) 5 Answer 5140 +22