ब्रह्मपुत्रा नदी कोठे होती?www.marathihelp.com

ब्रह्मपुत्रा ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. ती तिबेट, भारत आणि बांगलादेशमधून वाहते. ब्रह्मपुत्रेचा उगम हिमालयाच्या उत्तरेला तिबेटच्या पुरंग जिल्ह्यातील मानसरोवर सरोवराजवळ होतो, जिथे तिला यारलुंग त्सांगपो म्हणतात. तिबेटमधून वाहणारी ही नदी भारताच्या अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते.

solved 5
भौगोलिक Thursday 23rd Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 135648 +22