ब्राझील कशासाठी ओळखले जाते?www.marathihelp.com

ब्राझील फुटबॉल संघ हा जगातील सर्वोत्तम संघ मानला जातो. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो इत्यादी ब्राझीलियन फुटबॉलपटू जगप्रसिद्ध अहेत. ब्राझीलने आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला असून २०१४ फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलमध्येच केले होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:15 ( 1 year ago) 5 Answer 96123 +22