ब्राझील विषुववृत्तावर आहे का?www.marathihelp.com

इक्वेडोर या देशाची राजधानी क्विटो ही विषुववृत्तावर आहे. लॅटिन अमेरिकेतील ब्राझील, कोलंबिया या देशांतून विषुववृत्त जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 61255 +22