ब्राझीलमध्ये आढळणारे कोणते जंगल भारतात आढळत नाही?www.marathihelp.com

ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट उष्ण कटिबंधीय सदाहरित वर्षावने आढळतात. ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत. त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन क ब्राझीलमध्ये आढळत नाहीत.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 110673 +22