भांडवलशाही अर्थव्यवस्था ग्राहक हा कोण असतो?www.marathihelp.com

ग्राहक हे " सार्वभौम " असतात,कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते. येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते.

solved 5
अर्थव्यवस्था Tuesday 13th Dec 2022 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 8128 +22