भाग भांडवल म्हणजे काय?www.marathihelp.com

भाग भांडवल
आधुनिक काळात अनेक लोक एकत्र येऊन भांडवल गोळा करतात आणि उद्योग सुरू करतात. प्रत्येकाच्या हिस्स्याला भाग भांडवल असे म्हटले जाते. व्यावहारिक सोयीसाठी ठराविक किंमतिचा एक भाग असतो . प्रत्येक भागधारक आपल्याकडे असणाऱ्या आर्थिक उपलब्धतेनुसार भाग विकत घेतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 45662 +22