भागधारक महत्त्वाचे का आहेत?www.marathihelp.com

व्यवसायातील भागधारक ह्याची व्याख्या म्हणजे व्यवसायावर परिणाम करणारी किंवा व्यवसायामुळे प्रभावित होणारी व्यक्ती किंवा संस्था. आजपर्यंत आपण फक्त पार्टनर किंवा इन्व्हेस्टर ह्यांनाच भागधारक मानत आलोय. त्यामुळे इतर भागधारकांकडे आपण दुर्लक्ष करतो; पण हे सर्व भागधारक तितकेच महत्त्वाचे असतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 08:48 ( 1 year ago) 5 Answer 134566 +22