भारत स्वतंत्र व्हायला किती वर्ष झाले?www.marathihelp.com

देशाचा आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे मोजताना १५ ऑगस्ट १९४७ ही स्वातंत्र्याची मुळ तारीख देखील गणली जाते. यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असली तरी हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:45 ( 1 year ago) 5 Answer 5495 +22