भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आणि ते कधी राष्ट्रपती झाले ?www.marathihelp.com

डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:36 ( 1 year ago) 5 Answer 41081 +22