भारताचे संरक्षण राज्यमंत्री कोण आहेत?www.marathihelp.com

राजनाथ सिंग (लेखनभेद: राजनाथ सिंह) ( १० जुलै १९५१) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या संरक्षणमंत्री विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंग भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राजनाथ सिंगांना गृहमंत्रालयाचे खाते मिळाले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 484 +22