भारताचे सीडीएस प्रमुख कोण आहेत?www.marathihelp.com

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (नि.) हे भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून काम पाहतील

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 08:45 ( 1 year ago) 5 Answer 119489 +22