भारतात 800 भाषा आहेत का?www.marathihelp.com

भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:09 ( 1 year ago) 5 Answer 73054 +22