भारतात इस्लामाबाद कुठे आहे?www.marathihelp.com

इस्लामाबाद (उर्दू: اسلام آباد) ही दक्षिण आशियामधील पाकिस्तान देशाची राजधानी व एक मोठे शहर आहे. इस्लामाबाद पाकिस्तानच्या उत्तर भागात रावळपिंडीच्या उत्तरेस वसवले गेले असून ते लाहोरच्या २९५ किमी वायव्येस, पेशावरच्या १८० किमी पूर्वेस तर श्रीनगरच्या ३०० किमी नैऋत्येस स्थित आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 58979 +22