भारतात एकूण विधान परिषद किती?www.marathihelp.com

देशात 6 राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 56459 +22