भारतात कोणते क्षेत्र सर्वाधिक रोजगार देते?www.marathihelp.com

सेवा क्षेत्रात देशातील २३% कामगार काम करतात. ह्या क्षेत्राचा अलिकडे वेगाने विकास होताना दिसत आहे. १९५१–८० मध्ये सेवा क्षेत्राचा विकास ४.५% इतक्या दराने होत होता. १९९१–२००० ह्या काळात सेवा क्षेत्राचा विकास ७.५% दराने झाला

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:11 ( 1 year ago) 5 Answer 89873 +22