भारतात कोणत्या प्रकारची माती आहे?www.marathihelp.com

काळ्या मृदेने दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग व्यापला आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या काही भागांचा समावेश आहे. या मृदेला 'रेगुर मृदा' किंवा 'कापसाची काळी मृदा' असेही म्हणतात.

solved 5
भौगोलिक Monday 20th Mar 2023 : 15:08 ( 1 year ago) 5 Answer 115515 +22