भारतात कोणत्या बँकांचे विलीनीकरण झाले आहे?www.marathihelp.com

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्यात. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले.

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 10:17 ( 1 year ago) 5 Answer 93276 +22