भारतात जंगल क्षेत्र किती आहेत?www.marathihelp.com

देशात एकूण 7,75,288 चौरस किलोमीटर क्षेत्र नोंदणीकृत वन क्षेत्र : भारतातील वनसंबंधी अहवाल देशात 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रासह एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र राज्यात 61,952 चौरस किलोमीटर इतके नोंदणीकृत जंगल क्षेत्र आहे असे दिसून आले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:10 ( 1 year ago) 5 Answer 120067 +22